जागतिक महिला दिनानिमित्त लेख लाडकी योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे अंगणवाडी केंद्राकडून सत्कार करण्यात आले… आज वार शनिवार शेवरे गावातील महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त आज एकात्मिक महिला व बालकल्याण विभागाकडून लेक लाडकी योजनेचे पात्र लाभार्थी असलेले कुटुंबांना आज अंगणवाडी केंद्राकडून सत्कार करण्यात आले. व तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि तसेच गावातील महिला व प्राथमिक शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते
Discussion about this post