भूम परंडा वाशी मतदार संघाचे माजी आमदार सलग तीन टर्म आमदार राहिलेले राहुल भय्या मोटे यांचा 24 आगस्ट रोजी वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने भय्याना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक आमदार आपण पाहिले असतील पण लहान थोरांपासून सर्वांना आपुलकीने बोलणारे सर्वांना आपलेसे वाटणारे आमदार महनजे राहुल भय्या मोटे वडिलांच्या निधनामुळे अचानक त्यांना राजकारणात यावे लागले.
विधान सभेतील अत्यंत कमी वयात आमदार होण्याचा मान ही त्यांना मिळाला तसेच आतापर्यंत कोणीही भूमपरंडा मतदार संघात दोन टर्म पेक्षा जास्त काळ आमदार राहिलेले नाही तो मोडण्याचा मान ही आमदार राहुल भय्या मोटे यांना च जातो असे एक ना अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत .
भूम परंडा वाशी मतदार संघात जे पाझर तलाव सबस्टेशन झाले आहेत ते ही भय्यांच्या च काळात झाले आहेत तसेच भूम येथे नवीन तहसील कार्यालय परंडा येथे नवीन तहसील कार्यालय वाशी येथे नवीन तहसील कार्यालय भूम येथे नवीन कोर्टाची ईमारत असे अनेक कामे भय्यानी त्यांच्या काळात पूर्ण करून घेतली जनावरांच्या छावणी साठी तर भय्या नी तुरुंगात जाणे पसंद केले पण भय्या कुठे मागे हटले नाही अजित दादा पवार यांच्या घरण्याशी नाते असून ही त्याचा थोडा ही बाऊ भय्या नी कधी केला नाही .
भय्या आमदार असू अथवा नसू पण भय्यान चा जनता दरबार दर रविवारी त्यांच्या राहत्या गावी गिरवली येथे भरतो कोणालाही कधीही भेटणारे नेतृत्व महनजे राहुल भय्या मोटे अशा लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .लेखक …दशरथ नागटिळक शुभेछुक.. .दशरथ नागटिळक ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर नवनाथ नागटिळक ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर रोहित नागटिळक मित्र मंडळ रामेश्वर .
Discussion about this post