प्रतिनिधी:- मारोती काळेकर
दिनांक 5/3/2025 रोजी दुपारी आझाद मैदान मुंबई येथील आरक्षण वर्गीकरणाच्या प्रमुख मागणी करीता मातंग समाज बांधव लाखो च्यासखेने मोर्चात सहभागी झाले होते महाराष्ट्रच्या सर्व जिल्ह्याती व तालुक्यातील गावखेडयातील समाजबांधवानी आपल्या हक्काच्या मागनीसाठी मोर्चा त सहभागी झाले होते समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post