मागच्या खरिप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी ५ हजारीची मदत मिळाली पाहिजे……… प्रा.रवींद्र चव्हाण…….
vvvv नायगाव तालुका प्रतिनिधी….दिपक गजभारे घुंगराळेकर… मागच्या हंगामात ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ५ हजार अर्थसहाय्य देण्याची घोषणा ...