
ता.प्र.मारोती काळेकर..
भारतामध्ये मान्सून हा केवळ ऋतू नसुन संपुर्ण देशाच्या शेती अर्थव्यवस्था आणि जनजीवनावर परीणाम करण्यारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 2025 सालाच्या पावसाळ्याबाबत सर्वांच्या मनात उत्कृष्टा आहे. हवामान तज्ञांच्या अंदाजानूसार यंदाचा मान्सून सकारात्मक राहिल आणि शेतकऱ्यांसाठी हा दिलासा देनारा संकेत आहे.चला तर मग यंदाच्या मान्सून विषयी सविस्तर माहिती घेऊया मान्सून 2025 हवामान बदलाचे संकेत गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या मान्सून मध्ये मोठे चढ उतार पायला मीळाले.काही वेळा. अतिदूषटी पुरपरथीती होते तर काहिठीकानी कमी पावसामुळे दूसकाळ दूश परस्थीती निर्माण होते.मात्र हवामान तज्ञांच्या अंदाजानूसार 2025 मधे सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.याचं कारण म्हणजे ला निना नावाची हवामान प्रणाली जी आज तटस्थ स्थिती जाण्याजे चिन्ह आहे.त्यामुळे या वर्षी पाऊस समाधानकारक होनार आहे…
Discussion about this post