प्रभाग क्रमांक १ मध्ये मोकाट डुकरांचा उच्छाद; नागरिक त्रस्त, पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मुक्ताईनगर | प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये मोकाट डुकरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येवर तातडीने ...


