आरावी गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ग्रामपंचायत सदस्यांसह युवक व ज्येष्ठ नागरिकांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश*
अमोल देवकर श्रीवर्धन प्रतिनिधी श्रीवर्धन : आरावी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ग्रामपंचायत सदस्य देविंदर पेडणेकर ...

