• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आरावी गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ग्रामपंचायत सदस्यांसह युवक व ज्येष्ठ नागरिकांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश*

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
आरावी गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ग्रामपंचायत सदस्यांसह युवक व ज्येष्ठ नागरिकांचा शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश*
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

अमोल देवकर श्रीवर्धन प्रतिनिधी

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

श्रीवर्धन : आरावी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, ग्रामपंचायत सदस्य देविंदर पेडणेकर यांच्यासह गावातील युवक व ज्येष्ठ नागरिकांनी शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोदशेठ घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशामध्ये अनिस वस्ता यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते व नागरिक शिवसेनेत सहभागी झाले.

या पक्षप्रवेशासाठी विभागप्रमुख प्रज्योतभाई नंदविलकर तसेच नबील सरखोत यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आरवी गावातील नागरिकांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशभाई कोलंबेकर उपस्थित होते. त्यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले. गावपातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव पुढे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी शिवसेनेचे विभागप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरवी गावातील या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गटाची) स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Tags: Amol Devkar
Previous Post

जिवाचीवाडी हायस्कूलमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

Next Post

१५ ऑगस्ट 2026 ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तक वाटप

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
१५ ऑगस्ट 2026 ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तक वाटप

१५ ऑगस्ट 2026 ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पुस्तक वाटप

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In