आज कोकळे गावांमधील श्री. खंडोबा मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलश रोहन या समारंभास मा.आमदार रोहित (दादा) आर.आर. पाटील यांनी भेट देऊन श्री.खंडोबा देवांचे दर्शन घेतले..
तसेच झुरेवाडी येथील मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त भेट देऊन सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने ...