स्व.कवीभाऊ भट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय बजरंग बली काकड आरती मंडळ वाघोली
दि.16/11/2024 शनिवार पवनपाल महाराज सप्तखंजरी वादक यांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला त्यावेळी राजु महाजन माजी मंडळ अध्यक्ष यांनी पवनपाल महाराज ...
दि.16/11/2024 शनिवार पवनपाल महाराज सप्तखंजरी वादक यांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला त्यावेळी राजु महाजन माजी मंडळ अध्यक्ष यांनी पवनपाल महाराज ...
15/10/2024 रोज मंगळवार ला गोपाल काला कीर्तन व महाकाल्या चे आयोजन केले. ह्या प्रसंगी आम्हाला लाभलेले पाहुणे मा.प्रेमबाबु बसंतानीजी, शरदभाऊ ...
15/10/2024 रोज मंगळवार ला गोपाल काला कीर्तन व महाकाल्या चे आयोजन केले. ह्या प्रसंगी आम्हाला लाभलेले पाहुणे मा.प्रेमबाबु बसंतानीजी, शरदभाऊ ...
विनीत दशनाम गोसावी समाधी बचाव समिती मेहकर लोणार तालुका सर्व समाज बांधवांना कळविण्यात येते की आपल्या शारंगधर नगरी मेहकर येथे ...
वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपुर्ती सोहळा उत्साहात अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन राज्यातील 1 हजार आचार्य ...
हार्दिक अभिनंदन*
भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशिय संस्थासंचलितग्राहक रक्षक समितीराष्ट्रिय अध्यक्षा:-डाॅ. सौ.आशाताई पाटीलमहाराष्ट्र कार्यकारिणीवर सामाजिक क्षेत्रात चांगले नावलौकिक ...
सौजण्य.. बारक्या नारद… प्रिय पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी, श्री गणेश, विघ्नहर्ता आणि बुद्धीचा देव, तुम्हाला माझ्या आगमनाच्या शुभप्रसंगी हे ...
सिंदीतला मोठ्या नंदींचा ‘तान्हा पोळा’विदर्भभर बैल पोळ्याच्या पाडव्याला ‘तान्हा पोळा’ साजरा केला जातो. बालगोपाल छोट्या लाकडी नंदीसह यात सहभागी होतात. ...
श्री विष्णु भारती यांना राष्ट्रीय गौरव दशनाम गोसावी समाजाचे भूषण आणि नामवंत कलाकार श्री विष्णु भारती, दौंड यांना 'चांडाळ चौकडीच्या ...
माननीय नामदार डाॅ. संजय भाऊ कुटे तसेच नवनियुक्त पोलीस अधिकारी दिलीप भारती व नगराध्यक्ष यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com