श्री. मंगेश रमेश कांबळे सर यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा “गुणवंत शिक्षक पुरस्कार” प्रदान
प्रतिनिधी:- कैलासराजे घरतअखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ वर्धापन दिन निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार ...
प्रतिनिधी:- कैलासराजे घरतअखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ वर्धापन दिन निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार ...
प्रतिनिधी:- कैलासराजे घरत अखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ वर्धापन दिन निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा ...
कैलासराजे घरत खारपाडा पेण "क्षणभर विश्रांती " "स.वि.निवास"(सखाराम विठ्ठाई निवास)…डॉ. बाजीराव कदम माझे चुलते, आपलं घर हे चांगले असावे ही ...
ब्रेकिंग न्यूज…कैलासराजे घरतखारपाडा पेणगेल्या 10 ते 15 वर्षांपासून किल्ले सांकशी येथे अनेक दुर्ग अनेक गडसंवर्धन संस्था गड स्वच्छता मोहीम राबवित ...
पेण तालुक्यातील खरोशी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा वलक या ठिकाणी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. प्रफुल्ल सुखाचैन ...
+91 87935 03767: कैलासराजे घरत,खारपाडा पेण.."जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला"! या उक्तीप्रमाणे आज आजी आम्हा सर्वांना पोरके करून देवाघरी ...
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठक मोहोपाडा येथे नुकतेच संपन्न झाली.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रायगड जिल्हा ...
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.दिवाळी बोनस असो किंवा मेटर्निटी लिव्हस्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात करत असलेली प्रगती रेल्वे ...
कैलासराजे घरत खारपाडा पेण सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण पत्रकार श्री.विजय वसंत कांबळे सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण पत्रकार श्री.विजय वसंत कांबळे ...
कैलासराजे घरत..खारपाडा पेण..बालदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पेण तर्फेमहात्मा गांधी वाचनालय पेण येथे "मेगा ड्रॉइंग कॉम्पीटिशन" आणि "फायरलेस कुकींग ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com