साकोळ ग्रामपंचायतच्या प्रयत्नाला यश उदगीर-साकोळ-वल्लभनगर गाडी प्रवाशांच्या सेवेत सुरू…
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधि:नितेश झांबरे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील व परिसरातील प्रवाशांच्या सेवेसाठी उदगीर,साकोळ ते वल्लभनगर एसटी महामंडळाची बस प्रवाशांच्या सेवेत असणार ...