टाकळी नगरिचे बैलं पोळा सणाचे . . …* मानकरी.*
मा.श्री.यादवराव नारायणराव पा.भेलोंडे, .सचिन शामराव पाटील. विवेक अशोकराव पाटील. गजानन बालासाहेब पा.भेलोंडे. सर्व गावकऱ्यांच्या वतिने बैलं पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शेतकरी वर्ग विशेषतः आनंदी आहे बळीराजा आपल्या बैलांना सजवून त्यांच्या महेनतीचा सन्मान करतो.
यंदाचा पोळा सण नायगाव तालुक्यातील *टाकळी (बु)* या गावातील विशेष उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला आहे.
*टाकळी* नगरीतील शेतकऱ्यांचा आनंद हा बळीराजा बैलांना सजवीण्यात पोळ्याच्या सणाला असतों.
*बैलं पोळा म्हणजे*
आज बैलपोळा… वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून, काबाडकष्ट करणाऱ्या इमानी, आशा बैलांप्रती सश्र्दवना व्यक्त करण्याचा दिवस आहे. . ” बैला पोळा म्हणजे*
कष्टाशिवाय मातीला,..बैलाशिवाय शेतीला अन, बळीराजा शिवाय देशाच्या प्रगतीला पर्याय नाही.
असा बैलं पोळा सण, हा मोठ्या उत्साहात साजरा, *टाकळी (बु) ता.नायगाव जि.नांदेड* येथे करण्यात आला आहे.

Discussion about this post