आरमोरी तालुक्या च्या शेवट टोकवर असलेल्या छोट्याश्या भाकरोंडी या गावात जुन्या परंपरे नुसार गाज्यवाज्यात बैल पोळा साजरा करण्यात आला त्या वेळी पोलीस पाटील लालाजी टेम्भूर्णे यांच्या हस्ते महादेवाच्या मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली त्या नंतर सर्व बैलांना रंग रांगोटी करून अनेक प्रकारच्या जुन्या मनि च्या नादात बैलांना माराई माते चे मंदिराचे दर्शन देण्यात आले आणि त्या नंतर सर्व बैलांना आप आपल्या घरी नेऊन सुंदर जेवण भरवण्यात आले त्या वेळी भाकरोंडी येतील जेष्ठ नागरिक देवरावजी सहारे, विजय जी हजारें, प्रभाकर सेंद्रे, उद्धवजी बोदेले, नानाजी उईके, राजेंद्रजी उईके सर, व गावातील संपूर्ण महिला मंडळी सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Discussion about this post