खाजगी नौकरी ते यशस्वी उद्योजक हा प्रेरणादायक प्रवास करून ज्या मातीत जन्मलो,वाढलो,घडलो त्या मातीशी इमान राखून इथला शेतकरी भूमीपुत्र सुजलाम सुफलाम होवुन स्वविकासाच्या प्रक्रियेत पुढे आला पाहिजे हा प्रामाणिक मानस ठेवुन मराठवाड्यातील शेतकरी, तरुण वर्ग शेतीतील नापीकी, बेरोजगारीने त्रस्त असताना आपण त्यांच्या पंखास बळ देण्याचे समाजोपयोगी कार्य करत आहात याचा आम्हास मराठवाडा समुहाचा घटक या नात्याने सार्थ अभिमान आहे,
उत्तरोत्तर आपल्या हातुन अनेक घटकांचा विकास साधता येईल ऐवढे सामर्थ्य आपल्यात यावे हिच आपल्या जन्मदिनी मंगलमय सदिच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, सुखमय उदंड आयुष्य लाभो हिच मंगलकामणा!
Discussion about this post