(श्रीरामपुर प्रतिनिधि ) दिनांक 15/08/2024रोजी पश्चिम बंगाल येथे झालेल्या डॉक्टर वर लैंगिक अत्याचार करणारे व दि 19/08/2024रोजी बदलापुर जि ठाणे येथे 4 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केलेल्या या दोन्ही घटनेच्या आरोपी वर कठोर शासन होऊं त्यांना फाशीची शिक्षा व्हावी.
त्यासाठी मा न्याब तहसीलदारसाहेब याना निवेदन द्यानात आले सदर निवेदन देन्या साठी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, शिव स्वराज च्ये सलमान पठान साहेब ,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,रोशन भाभी शेख, रमजान भाई शेख, सल्लाउदीन भाई शेख,बगाडे,आदी उपस्थित होते.
Discussion about this post