1.शिबिरामध्ये एकूण 109 लोकांची तपासणी करण्यात आली
2.एकूण 9 गरोदर मातांची तपासणी कऱण्यात आली
3.एकूण 4 लोकांचे ECG काढण्यात आले.
4.रक्त तपासणी 14 लोकांची करण्यात आली
5.NCD स्क्रिनिंग एकूण 52 लोकांची करण्यात आली.
या शिबीर मध्ये ख्रिस्तानंद हिस्पिटल ची टीम तसेच phc शंकरपूर चे वै.अ- डॉ.वाकडे,साठगाव ग्रा.पं. उपसरपंच सौ प्रीतिताई दिडमुठे ,श्री .रवी गावंडे (ग्रा.स),सा.आ.अ -डॉ.घाटे, कु.मीनल लेंडारे(staff nurse),कु.सलामे(आ.स.),सौ.बुटले(आ.से),कु.आचल(प्र.तंत्रज्ञ), श्री.चौधरी ( आरोग्य सेवक)आशा स्वयंसेविका सौ.केवट,सौ.सवाईमुन,सौ.चौधरी तसेच आशा सुपरवायझर सौ.वंदना सवाईमुन ,मंगेश पिसे(डाटा ऑपरेटर)उपस्थित होते.




Discussion about this post