परतूर शहरासह तालुक्यामध्ये पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम जेथलीया साहेबांनी खंबीरपणे केलेले आहे, सुरेश कुमार जेथलिया ह्या प्रामाणिक कर्तृत्ववान नेत्याला काँग्रेस पक्षाने विधानसभा उमेदवारी देण्यात यावी
, जेथलिया साहेब हे नेहमीच गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी असतात तसेच शोषित पीडितांना त्यांची कायम मदत असते व सहकार्य ही असते…
मागील पाच वर्षांमध्ये परतूर- मंठा मतदार संघातील अनेक शेतकरी, युवक, व सुज्ञ नागरिक जेथलिया साहेबांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून
भरपूर प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत… तरी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी जेथलिया साहेबांनी केलेल्या मेहनतीची विकास कामाची दखल घेऊन, मा आ. सुरेशकुमार जेथलीया यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतूर चे अध्यक्ष सनी गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडे निवेदनाद्वारे केलेली आहे
Discussion about this post