गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…
गेली वर्षभर ज्या गणरायाच्या आगमनाची आतुरता भक्तांमध्ये असते, त्या गणरायाच्या स्वागतासाठी घरगुती गणपतीसह विविध मंडळांची गणेशाच्या स्थापनेसाठी कार्यकार्याची सुरू असलेली लगबग, सजविलोवा वाहनातून आणण्यात येणान्या आकर्षक गणेशमूर्ती, फुलांची होणारी उधळण, ढोल ताशांचा गजर, गणेशाच्या मूर्तीची विधिवत स्थापन करताना होणारा मंत्रघोष, गणेशाच्या आरतीचे सूर आता आनंदाच्या, जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात गपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरच्या जयघोषाने व आगमन सोहळ्यांनी लोणार दुमदुमन गेले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरोघरी स्थापन करण्यात आली..
Discussion about this post