दि.१० सप्टेंबर.
गगनबावडा प्रतिनिधी :- आज खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या आभार दौऱ्या वेळी डॉ. डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना सभा स्थळी खोकुर्ले ते कोदे जंगल रस्ता पक्का करण्यासाठी निवेदन हा रस्ता कोदे ते गगनबावडा प्रवासासाठी सोयीचा ठरु शकतो.
कोदे गावातील ग्रामस्थांना तालुक्यातील कामासाठी जायचं असेल तर साळवण वरुन वळसा मारुन जावे लागतं,कोदे ते खोकुर्ले हा रस्ता पक्का झाला तर गगनबावड्याला जाण्यासाठी जवळचा आणि सोयिस्कर ठरेल.
या वेळी निवेदन देताना मा.विलास पाटील साहेब, डी वाय संचालक सहदेव कांबळे साहेब,बँक निरीक्षक सुरेश पाटील व गावातील ग्रामस्थ*

Discussion about this post