ऐन सणासुदीत महिलाही आंदोलनात सहभागी
प्रतिनिधी:-कल्याण सोन्नर
बीड – गेल्या दोन दिवसा पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
पण नेहिमी प्रमाणेच शेतकरी प्रश्नाबाबत उदासीन असलेलं सरकार फक्त चर्चा करतय, यावर तोडगा काढायला मात्र तयार नाही. किसान सभा सुद्धा आपल्या मागण्यावर ठाम राहून मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून उठणार नाही या भूमिकेत आहे.
Discussion about this post