
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मा. आमदार व प्रदेश उपाध्यक्ष संदीप भाऊ बाजोरीया यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असा आदेश..
यवतमाळ विधानसभा 78 मधील कायँकत्याना मा. आमदार व प्रदेश उपाध्यक्ष. संदिप भाऊ बाजोरीया यांनी दिला. कायँकत्याचा आनंद दुगनित झाला. मतदार संघात चर्चा होतांना दिसत आहे.
आनि भाऊचा जाहिर नामा. बघुन मतदारा मधी उस्हाचे वातावरण दिसत आहे. या वेळस माहाविकास आघाडी व महायुती मध्ये काट्याची टक्कर होनार असे चित्र दिसत आहे. संदीप भाऊ यांच्या जाहीर नाम्याने. यवतमाळ करांचे व ग्रामीण भागातील लोकांनाचे लक्ष्य वेधले आहे.
यवतमाळ मधील गुंडा गदीँ असो. शेतकर्यांच्या शेतमालाला भाव असो. ग्रामीण भागाचा विकास असो. असे बरेस्से प्रश्न घेऊन. जनतेला संबोधले जात आहे. आनी सरकार वर शेतकऱ्याचा रोश व्यक्त होतानी दिसत आहे.
आज झालेल्या बैठकीत उपस्थित मनुन. मा आमदार व भावी आमदार संदिप भाऊ बाजोरीया व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ कानारकर जि प सभापती आशिष भाऊ मानकर यवतमाळ नगर परिषद सदस्य पंकज भाऊ मुंदे व माजी सायखेडा ग्रामपंचायत चे संरपच प्रशांत भाऊ नित. युवक तालुका अध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे. व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे ता. उपाध्यक्ष झोटिंग पाटिल. व असंख्य पद अधिकारी व कायँकते उपस्थित होते..
Discussion about this post