
ग्रामीण विकास प्रकल्प येळंब (घाट) येथील परिसरातील सर्व निसर्गप्रमींना कळविण्यात येत आहे. 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बैठक 22/09/2024 आयोजित करण्यात येत आहे.
गली 7-8 वर्षापासुन पर्यावरण बचाव मोहीम राबवण्या – च अत्यंत महत्वाच काम हाती घेतले आहे . आज देशाला पर्याव – वरण वाचवण्याची खुप गरज आहे. पर्यावरण वाचवण्याची सरकारचीच जबाबदारी नसुन
या देशातील सर्वांचे कर्तव्य आहे
हे प्रत्येकाने लक्षात घेऊन पर्यावरणामध्ये आपला मौल्यवान वेळ देणार्या निसर्ग प्रेमींना साथ
देऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे
या परिसरातील वृक्ष चळवळीत
सक्रीय असणार्या सर्व वृक्ष प्रेमींची उपस्थिती राहणार आहे .
ग्रामीण विकास प्रकल्प येळंब (घाट) येथील सर्व संचालक मंडळ, बचत गट, मित्र मंडळ ,
सार्वजनिक वाचनालय, व्यावसा – यिक , सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जास्तीत जास्त संख्येने या
बैठकित उपस्थितीत राहुन
वृक्ष चळवळ गतिमान करण्यासा – ठी सहकार्य करावे असे अवाहन पर्यावरण बचाव प्रणेते
मा. जयदिप (आण्णा) वंजारे येळंब (घाट) जयदिप आण्णा यांनी केले आहे.
Discussion about this post