शेवडी येथील कार्यकर्त्या पंचफुला घनसावंत ग्रा.पं.सदस्य, जिजाबाई घनसावंत, वंशाबाई घनसावंत, रंजना घनसावंत, मंगलाबाई मोरे, राधाबाई मोरे, द्वारकाबाई मोरे, सविता घनसावंत, शिलाबाई घनसावंत, कमल घनसावंत, जिजाबाई वाकळे, गयाबाई चव्हाण, रत्नमाला घनसावंत व कार्यकर्ते आश्रुबा घनसावंत ग्रा.पं.सदस्य, यांनी मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी मा.आ.विजयराव भांबळे साहेबांनी पक्षाचे रुमाल घालून पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनीषाताई केंद्रे, कैलास महाराज चारठाणकर, राहुल घुले, माणिक सानप, अमोल नागरे, अनिल घनसावंत, ओंकार मुंडे ई. कार्यकर्ते उपस्थित होते.
💐💐💐🙏🏻🙏🏻📯🙏🏻🙏🏻💐💐💐
Discussion about this post