वल्लुर गटकळ अकॅडमीतील नवे निवडलेले सदस्यांचे सत्कार
नवीन चेहर्यांचे स्वागत मौजे वालुर येथील गटकळ अकॅडमीने उत्कृष्ट कामगिरी गाजवत, त्यांच्या निवडलेल्या सदस्यांचे विशेष सत्कार आयोजित केले. विशाल खेरटकर ...
नवीन चेहर्यांचे स्वागत मौजे वालुर येथील गटकळ अकॅडमीने उत्कृष्ट कामगिरी गाजवत, त्यांच्या निवडलेल्या सदस्यांचे विशेष सत्कार आयोजित केले. विशाल खेरटकर ...
शेवडी येथील कार्यकर्त्या पंचफुला घनसावंत ग्रा.पं.सदस्य, जिजाबाई घनसावंत, वंशाबाई घनसावंत, रंजना घनसावंत, मंगलाबाई मोरे, राधाबाई मोरे, द्वारकाबाई मोरे, सविता घनसावंत, ...
एकमेकांशी #व्यवहारिक देवाणघेवाण, #शेती , पशुपालन या गोष्टींनी #गावगाडा सुरळीत सुरू होता पण या अधुनिक जगतात काही गोष्टींनी असा शिरकाव ...
घोटीजवळ अपघात मुंबईवरून नाशिकला जात असताना घोटी जवळ एक ऑईल टँकर पलटी झाला आहे. टँकरचा समोरचा टायर फुटल्यामुळे हा अपघात ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com