आज रोजी कांग्रेस च्या नेतृत्वा खाली कळब च्या माजी सभापती तथा राळेगाव चे भावी आमदार सो. संजीवनी दीपक कासार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे मोर्चा काढण्यात आला वनविभाग जागेवर व गायरान जमिनीवर वहीत करणाऱ्या अतिक्रमण धारकांना पुराव्या चा आधार न घेता साटे लाईट आधार घेऊन वनपट्टे सरसकट वाटप करण्यात यावे अतिक्रमण शेती करणाऱ्याना पीक पेरवा नोंद करा अतिक्रमण शेतकऱ्यांना नेसर्गिक आपत्ती व जंगली जनावर पासून चे नुकसान भरपाई द्या अतिक्रमण हटविण्याची अन्याय कारक कार्यवाही बंद करा सरकारी योजनेचे लाभ देण्यात यावा.
तसेच वनविभाग व महसूल जमिनीवर अतिक्रमण करणरयच्या स्थानिक पातळीवर नागरिकांच्या विरोध होतो तसेच वन हक्क समिती सहकार्य करत नाही
स्थानिक पुरावे मिळत नाही अज्ञात व गोरगरीबचे दावे मंजुरी करिता लागणारी कागदपत्रे मिळवता येत नाही त्यामुळे बरेच अतिक्रमण धारकांचे वनहक्क चे दावे नामंजूर झालं आहे.
विविध मागणी करिता जिल्हधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला
Discussion about this post