जिल्ह्यातील आमदार महोदयांनी शासन दरबारी कलावंतांचे न्याय्य प्रश्न मांडून कलावंतांची अवहेलना दूर करावी…
ॲड.श्याम खंडारे,राष्ट्रीय महासचीव यवतमाळ प्रतिनिधी :- विरेंद्र चव्हाण.. जेष्ठ कलावंत/ साहित्यीकांचे गत तीन वर्षापासून चे मानधन प्रस्ताव धूळ खात पडून ...