महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे शासनाचे लक्ष वेधन्यकारिता दि. 23सप्टेंबर 2024पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास दि 24सप्टेंबर पासून बेमुदत कामबंद करीत आहे तसेच 25तारीख पासून राज्यभरात एकदिवस जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करीत असून कोतवाल संघटनाचा सरकार ला खडे बोल एका पत्रकात दिला आहे .
कोतवाल संवरगास चतुर्थ श्रेणी दर्जा व इतर प्रलंबित मागण्या बाबत मंत्रालयात येथे कार्यवाही चालू झाली असून ती जल्द गतीने पूर्ण होऊन आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता केवळ शासनाच्या लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना दि 26सप्टेंबर पासून आझाद मैदान मुबंई येथे बेमुदत धरणे आंदोलन करीत असून या आंदोलना त कळब तालुका सर्व्हकोतवाल यांनी सामूहिक रजा व मुख्यालय सोडण्याची असेतहसीलदार कळब यांना एका निवेदन द्वारे केली आहे.
Discussion about this post