• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची पीपली येथे भेट नवीन कंपनी संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा

by
February 16, 2026
in Blog
0
0
SHARES
309
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज :- प्रतिनिधी प्रणित पेदापल्लीवार

एटापल्ली :- तालुक्यातील पिपली येथे प्रस्तावित नवीन कंपनीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी अहेरी येथील ‘रुख्मिणी महाल’ येथे जाऊन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना विविध गावातील समस्या जाणून घेण्यासाठी निमंत्रित केले होते.त्यानुसार राजे साहेबांनी गावाला भेट देत नागरिकांशी संवाद साधला.

RelatedPosts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

नवीन कंपनीमुळे प्रभावित पिपली,जवेली,कुंडम,जिजावंडी,बुर्गी,वेडमागड,गणपहाडी,नैणवाडी व टोला या गावांतील नागरिकांनी नवीन कंपनीमुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला तसेच स्थानिक युवकांना प्राधान्याने योग्य पदावर रोजगाराची संधी याशिवाय रस्ते,शिक्षण व आरोग्य सुविधा बाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी राजे साहेबांनी गावकऱ्यांच्या सर्व समस्या आणि त्यांच्या अडी-अडचणी शांतपणे ऐकून घेतल्या.मी तुमच्या पाठीशी सदैव आहो.जल,जंगल,जमीनीचे खरे मालक तुम्ही आहात.तसेच तुमच्या सर्व समस्या या येणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला विश्वासात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करू’ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीस प्रत्येक गावातील प्रमुख नागरिक तसेच युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.!!

Previous Post

ग्रामीण परंपरेचा जल्लोष; शिवजयंती निमित्त केळशी समुद्रकिनारी १७ बैलगाड्यांची थरारक शर्यत

Next Post

सोलापूरशहर :-आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार रूपाभवानी मंदिर येथील सर्कल जवळ जो अपघात झाला तो सोमवारी पहाटे झालं आणि विशेष म्हणजे हे तिघे जण अल्पवयीन असल्याचे कळते.

Related Posts

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
Blog

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026
13
Blog

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
7
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.
Blog

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026
14
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.
Blog

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.

September 2, 2026
19
Blog

सप्टेंबर मध्येही कमी पावसाचा अंदाज….

September 2, 2026
6
शेतकऱ्यांच्या महामार्ग आंदोलनाला राजकीय बळ; भाई दिगंबर कांबळे यांच्या जन आक्रोश आंदोलनाला खासदार विशाल दादा पाटील ,माजी मंत्री विश्वजित कदम साहेब व शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्यासह जाहीर पाठिंबा

15
Next Post

सोलापूरशहर :-आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार रूपाभवानी मंदिर येथील सर्कल जवळ जो अपघात झाला तो सोमवारी पहाटे झालं आणि विशेष म्हणजे हे तिघे जण अल्पवयीन असल्याचे कळते.

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In