
पाळधी प्रतिनिधी :- पाळधी मध्ये उभारत आहे प्रथमच श्री राधाकृष्ण मंदिर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न पाळधी येथे प्रथमच पहिले मंदिर महात्मा फुले नगर येथे उभारण्यात येत आहे.

या वेळी मंदिर भूमिपूजन सोहळा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला पूजेचा मान सचिन कुंभार यांना देण्यात आला असून या वेळी उपस्थित मध्ये पाळधी खु सरपंच शरद कोळी, उपसरपंच दिलीप बापू पाटील, माजी सभापती सचिन दादा पवार, अनिल कासट, सूरज झंवर, अरविंद मानकरी, उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मुकेश गायकवाड व मित्र परिवार तसेच ग्रामस्थ यांनी केले होते मंदिरा साठी योग्य ती मदत देण्याचे आश्वासन प्रतापराव पाटील यांनी दिले
प्रतिनिधी :- राकेश धनगर बातम्या व प्रतिनिधी :-८२०८५३६८७७/७७९८९४९१३६
Discussion about this post