नवनिर्वाचित खासदार संजयभाऊ देशमुख यांचा नितिन अढाव पाटील( युवासेना उपतालुका प्रमुख )यांच्या काम्प्लेक्स जवल ज़ाहिर सत्कार करन्यात आला आला त्या वेली शिवसेना तालुक़ा प्रमुख रवि पवार,उपतालुका प्रमुख किशोर पाटिल,युवासेना तालुक़ा प्रमुख शिवा अंधारे,सर्कल प्रमुख संतोष भुसारी,संतोष झंबरे,दिलीप राठोड,शाखा प्रमुख दिनेश भंडारकर,तसेच युवासेना जिल्हा प्रमुख ज़ुबेर भाई मोहनावाले,डॉ.श्याम जाधव,डॉ.सुभाष राठोड,देवा कुराडे, मंगेश राठोड,मनोज आड़े भाऊ,टायर सेठ,राजू खिराडे,ग्रामपंचायत सदस्य अनिल खड़से,शिवा काले,मंगेश भंडारकर ,समस्त आजि माज़ी पदाधिकारी गावकरी मंडली उपस्तिथ होते.
Discussion about this post