• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवतीर्थ पळस्पे येथे श्री शिवजन्मोत्सव सोहळयाचे आयोजन …

by
February 22, 2026
in *कोकण*, महाराष्ट्र, सामाजिक
0
शिवतीर्थ पळस्पे येथे श्री शिवजन्मोत्सव सोहळयाचे आयोजन …
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी | संदिप जाधव

| पनवेलः महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त श्री शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ येत्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा फाल्गुन कृ. ३, शके १९४७ नुसार पार पडणार असून, शिवभक्‍तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता भव्य शिवज्योत दौड (किल्ले कर्नाळा ते शिवतीर्थ पळस्‍पे) महाराजांच्या पालखी सोहळ्याने होईल. सकाळी १०.०० वाजता महाराजांची आरती आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ५.०० वाजता शिवशक्ती लेझीम पथक (वाशी, नवी मुंबई) यांचे सादरीकरण होणार असून, सायंकाळी ६.३० वाजता महाराजांची आरती केली जाईल. रात्री ९.०० वाजता ह.भ.प. शिवाजी महाराज झांबरे शिवचरित्रकार (श्री संत दत्तूजी महाराज वंशज), बरफगाव, शेगाव यांच्याकडून सादर केली जाणार आहे.

यावेळी ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून, सायं. ४.०० ते ८.३० या वेळेत नोंदणी होणार असून यामध्‍ये महिलांसाठी २ बक्षिसे, पुरुषांसाठी २ बक्षिसे तसेच लहान मुलांसाठी २ बक्षिसे ठेवण्यात आली असूप कीर्तनानंतर लकी ड्रॉ काढण्यात येणार असून उपस्थितांमधूनच विजेते घोषित केले जातील.

हा सोहळा शिवतीर्थ पळस्‍पे, ग्रामपंचायत पळस्‍पे जवळ, मु.पो. पळस्‍पे, ता. पनवेल, जि. रायगड येथे पार पडणार असून कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव प्रतिष्ठान, पळस्‍पे – पनवेल यांनी केले असून शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 23 फेब्रुवारीला आमरण उपोषण

Next Post

​किल्ले पारगड येथे गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
​किल्ले पारगड येथे गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

​किल्ले पारगड येथे गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In