तालुका प्रतिनिधी गजानन कावरे चांदुर बाजार तालुक्यातील निमखेड येथील शेतकरी अब्दुल रशीद अब्दुल कादर यांच्या शेतातील संत्रा पिकाचे भरपूर प्रमाणात दिनांक 28/09/2024 रोजी झालेल्या अतिदृष्टी पावसाने नुकसान होऊन संत्रा खाली पडला.
शेतकरी हवालदील झाला शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच सयाबीन पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे.
Discussion about this post