जय कुळो
अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री संजयजी मेडे साहेब यांच्या आदेशावरून
. आज दिनांक 27/09/2024 रोजी घनसावंगी येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी मा.श्री कदम साहेब व व तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले….
या निवेदनात घनसावंगी तालुक्यातील कैकाडी समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना अंतर्गत लाभ मिळावा यासाठी…..
तसेच घनसावंगी तालुक्यातील कैकाडी समाज बांधवांना सर्व शासकीय योजनेचा जसे की काही समाज बांधवाकडे अजूनही राशन कार्ड नाही आयुष्यमान भारत कार्ड नाही उज्वला योजनेचे गॅसचे कनेक्शन भेटलेले नाही या सर्व शासकीय योजनाचा लाभ मिळावा…..
व कैकाडी समाज बांधव हा कोणत्याही शासकीय योजने पासून वंचित राहू नये…
तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे की यानंतर कैकाडी समाज कोणत्या योजनेपासून वंचित राहणार नाही…
यावेळी अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे मराठवाडा युवा कार्याध्यक्ष तुळशीराम जाधव, घनसावंगी चे जेष्ठ मार्गदर्शक सुभाष मामा जाधव, बाबूलाल मामा मेंडके, अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे तालुका सचिव रामदास भाऊ जाधव, अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे युवा कार्यकर्ते कार्तिक जाधव, अक्षय जाधव, शनी पवार ,ज्ञानेश्वर पवार, कृष्णा जाधव, अक्षय जाधव, राहुल जाधव, भरत जाधव, रितेश जाधव व समाज बांधव उपस्थित होते सर्व समाज बांधवांनी साहेबांचे आभार मानले…. 💐💐💐💐👏
Discussion about this post