येथील साहित्यिक तथा सुप्रसिद्ध वक्ते मा.प्रा.रामकिशन समुखराव यांची लहुजी शक्ती सेना या देशव्यापी संघटनेच्या लातूर जिल्हा प्रवक्ते पदी सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली.
🔹 संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत मा. प्राचार्य डॉ.माधवराव गादेकर व मराठवाडा अध्यक्ष मा.प्रोफेसर डॉ.दिलीप अर्जुने यांच्या हस्ते प्रा.रामकिशन समुखराव यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.🔸 सदरील निवडीबद्दल प्रा. समुखराव सरांचे लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.लहुश्री विष्णू भाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष मा.
कैलास दादा खंदारे युवक प्रदेशाध्यक्ष मा.सचिन क्षिरसागर विद्यार्थी महीलाआघाडी प्रदेशाध्यक्षा मा.सौ.मायाताई लोंढे मा.के.डी.उपाडे मा.प्रा.दयानंद कांबळे मा.काशीनाथ दादा सगट मा.
गजानन बावणे मा.महेंद रणदिवे रुपेंद्र चव्हाण दत्ता पुंड बापुसाहेब मगर सर्वदीप खलसे संतराम मोठेराव मुकुंद वाघमारे पांडूरंग कसबे पांडूरंग कांबळे उद्धव शिंदे सुनील कांबळे परमेश्वर जाधव ईश्वर गव्हाणे आकाश सगट मायाताई कांबळे महानंदा वाघमारे अनुजा शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे.🌹🌹🌹🌹🌹🎤🎤🌹🎤🎤
Discussion about this post