पिडीत मुलीच्या कुटूंबीयांच्या पाठीशी शिवसेना खंबीर.
प्रतिनिधी :- शंभोनाथ रणक्षेञेपरभणी शहरातील लहूजी नगर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील दहा वर्षीय पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे ...
प्रतिनिधी :- शंभोनाथ रणक्षेञेपरभणी शहरातील लहूजी नगर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील दहा वर्षीय पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे ...
प्रतिनिधी :- शंभोनाथ रणक्षेञेसेलू - परभणी येथे राहणारी दहा वर्षाची चिमुरडी मुलगी भंगार वेचण्याचे काम करत होती दररोज प्रमाणे ती ...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी लोकस्वातंत्र पत्रकार संघाच्या वतीने भव्य अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात येतो. हा अन्नदानाचा उपक्रम ...
प्रतिनिधी:- शंभोनाथ रणक्षेत्रे (9561877719)परभणी: परभणी येथे एका नाबालिक मातंग मुलीवर अत्याचार झाला असून सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामार्फत चालण्याची मागणी आज ...
प्रतिनिधी :- शंभोनाथ रणक्षेत्रेआज लातूर लोकसभेचे खासदार डॉ.काळगे साहेब यांची उदगीर रेस्ट हाऊस येथे भेट घेऊन पूर्णा ते हैदराबाद व ...
प्रतिनिधी:- शंभोनाथ रणक्षेत्रेपरभणी जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक व व्यापार संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या सचिवांच्या सहकार्याने अशा योजनांबाबत विकास ...
प्रतिनिधी:- शंभोनाथ रणक्षेत्रेशहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी मुंबई मंत्रालयावर सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांचे व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने 3 ...
CICDO N7 येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. जी. श्रीकांत यांनी अभिवादन केले. यावेळी ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन समाज बांधवांच्या गाठीभेटी घेव्यात व जास्तीत जास्त अधिवेशनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन लहुजी शक्ती ...
प्रतिनिधी:- शंभोनाथ रणक्षेत्रेफेरीवाल्यांच्या समस्येवर हॉकर्स ज्वाइंट एक्शन कमेटी महाराष्ट्र यानी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दखल केलेली आहे याची गंभीर दखल ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com