महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री *मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या* विशेष प्रयत्नांतून पाटण तालुक्याकरिता मंजूर झालेल्या २८९ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा *भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा**मा.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब*यांच्या शुभहस्ते आणि*मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब**मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब*यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
*रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४**वेळ -: कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार होता तो दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.**स्थळ : दौलतनगर-मरळी, ता. पाटण*
Discussion about this post