काटगाव मधील बौद्ध स्मशानभूमीचे काम दहा ते पंधरा वर्षापासून रखले गेले होते या स्मशानभूमीच्या कामाच्या लढ्यासाठी काटगाव मधील नवबौद्ध पंच कमिटी सतत दहा ते पंधरा वर्षे पाठपुरावा करत राहिल्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याला यश काटगाव चे सरपंच अशोक माळी व ग्रामसेवक रेड्डी साहेब व गावचे पोलीस पाटील साधू माळी रोजगार सेवक गौतम गोरसे व तसेच ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कांबळे मिलिंद कांबळे मंगेश कांबळे इरफान शेख श्रीकांत जोकर यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन व इतर कार्यकर्ते संजय ढवळे अर्जुन कांबळे दिगंबर गोरसे चंद्रकांत गोरसे दत्ता गायकवाड विशाल पारधे चंद्रकांत कांबळे बाळू कांबळे या सर्वांचे नवबौद्ध पंच कमिटी काटगाव यांच्याकडून खूप कौतुक होत आहे.
तुळजापूर तालुका प्रतिनिधी
गौतम सोनवणे(9763071331)
Discussion about this post