मोहदा (यवतमाळ )या मार्गांवर घेल्या पावसाळा पासुन रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले असून शासन डोळे झाक करीत आहे दि 27तारखेला नादुरुस्त असलेल्या ट्रक असल्यामुळे किन्हाळा शिवारात मोहदा येथून कीटकनाशक खरेदी करून दुचाकीने दोन तरुण पालोती या गावी जात असताना किन्हाळा शिवारात नादुरुस्त असलेल्या ट्रक क्र. MH 29-BE-3363अंधारात दुचाकी चालकास दिशला नाही त्यामुळे दुचाकी ट्रक वर धडकली यात शंतनू प्रकाश बोरेकार(24)हा जागीच ठार तसेच साथीदार अभिषेक विलास शेळके (22)हा जखमी झालं तर त्याचा ठिकाणी रात्री 1वाजता सुमारास किन्हाळा शिवारात रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचं नादात ट्रक कडुनिबाच्या झाडावर आदळला चालक जखमी झाला अरविंद प्रकाश राठोड (35)रा जवळा असे ट्रक चालकाचे नाव आहे तर दि. 28रोजी मोहदा येथून मेटीखेडा कडे दुचाकी ने जात असलेल्या अनिल गेडाम व मागे असलेल्या रमेश कोकांडे दोघे गंभीर जखमी झालं शासन मार्फत गिट्टी मुरूम भरून लिपा -पोतीरा करून खड्डे भरणे सुरु केला असून ते पुन्हा त्रास दायक ठरले आहे तरी पांढरकवडा =यवतमाळ महामार्ग वर सरकार पुन्हा किती बळी घेणार असे जनतेला? प्रश्न पडला आहे.
Discussion about this post