• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांचा माहूर येथे सन्मान….!!!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांचा माहूर येथे सन्मान….!!!
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर येथील आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे चित्रकार तथा माहूर भूषण ‘रणजीत दत्त वर्मा’ यांचे “ग्वाला” हे एकल चित्र प्रदर्शन जगप्रसिद्ध ‘जहांगीर कलादालन मुंबई’ येथे दि.16 मार्च 2026 ते दि. 22 मार्च 2026 या दरम्यान पार पडले.त्यानिमीत्याने रणजीत वर्मा यांचा सहृदयी सत्कार समारंभ श्री.आनंद दत्त धाम आश्रम,श्रीक्षेत्र माहूर येथे दि. 02 एप्रील 2026 रोजी सायं. ठिक 06.00 वाजता आयोजित करण्यात आला.हा सन्मान श्री आनंद दत्त धाम आश्रमाकडून मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद,शाखा माहूर यांच्याकडून संयुक्तरित्या करण्यात आला.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


यावेळी चित्रकार रणजित दत्त वर्मा व त्यांच्या अर्धांगिनी जयश्री सुर्यवंशी यांचा संयुक्त सन्मान करण्यात आला.याप्रसंगी आनंद दत्त धाम आश्रमाचे मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांनी उपस्थित मान्यवर व भक्तगण यांना रणजीत वर्मा यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांचे कष्ट व चिकाटी हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे आणि कष्टावीना कुणीच पावत नाही,परिश्रम हिच खरी इश्वरसेवा आहे आणि प्रत्येकानी वर्मा यांचे हे गुण हेरून आपल्या मुलांना केवळ शिक्षण नाही तर विवीध कलांमध्ये निपुण करण्यास आपण प्रयत्नशील असावे असा मोलाचा संदेश दिला.
तसेच आपल्या मनोगतातून रणजीत दत्त वर्मा यांनी त्यांचा आजवरचा प्रवास सांगत ग्वाला या विषयाला घेऊन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे कसा सफर होता हे विषद केले.त्यांनी आपल्या यशामध्ये आपली पत्नी,भाऊ,भावजय यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले.तसेच वडीलांच्या कडून वारसाने मिळालेल्या या कलेला त्यांनी सातत्य आणि चिकाटीने पुढे कसे नेले हा अनुभव कथन केला.तसेच माहूर व माहूरकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


कार्यक्रमाचे आयोजक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा माहूर चे तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील यांनी सुरेख सुत्रसंचलन करत आपल्या सहकारी मित्राने घेतलेल्या कष्टांचे मोल नाही आणि रणजीत दत्त वर्मा म्हणजे माहूरगड ची आज ओळख बनली आहे असे गौरवोद्गार काढत संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने वसंतराव कपाटे,विजय आमले, नंदकुमार जोशी,इलियास बावानी,संजय घोगरे, अमजद खान हैदर पठाण यांच्यावतीने सह्रदय सत्कार करण्यात आला.जवाहरलाल जयस्वाल,प्रवक्ते भाऊराव पाटील हडसणीकर,पुंडलीक हूंबे,गजानन गोडसे,उदय जयस्वाल,कवी मिलिंद कंधारे,प्राध्यापक विनोद कांबळे, प्रवीण वाघमारे,जितेंद्र वर्मा,रांगोळीकार सुरेश आराध्ये व हजारो भक्तगण उपस्थित होते.


Tags: Jaykumar Adkine
Previous Post

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

Next Post

वृक्षतोड: पर्यावरणासाठी वाढता धोका; संवर्धन हीच काळाची गरज

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
वृक्षतोड: पर्यावरणासाठी वाढता धोका; संवर्धन हीच काळाची गरज

वृक्षतोड: पर्यावरणासाठी वाढता धोका; संवर्धन हीच काळाची गरज

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In