• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अशोक पाटेकर यांची जिल्हा बँक निवडणुकीसाठी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
अशोक पाटेकर यांची जिल्हा बँक निवडणुकीसाठी निवड
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

गंगापूर प्रतिनिधी

RelatedPosts

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक अंबादास पाटेकर यांची जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सेवा संस्था तुर्काबादतर्फे मतदान प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दि. २७ मार्च रोजी झालेल्या संस्थेच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

बैठकीस स्थानिक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन अजिम एजाज पठाण यांनी भूषविले. यावेळी व्हाइस चेअरमन आप्पासाहेब माधवराव पानकर,संचालक एकबाल सेठ सय्यद,माऊली रहाटवाड, लतीफ शेख, कैलास जाधव, देविदास पाटेकर, कृष्णा पाटेकर, नाजेरा अन्वर शेख, संतोष मणियार,नितीन नांडे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वानुमते व बिनविरोध अशोक पाटेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.अशोक पाटेकर हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध उपक्रमांद्वारे गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे तुर्काबाद परिसरात समाधान व्यक्त होत आहे. निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अन्वर शेख तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

म्हसळा तालुक्यात एसआरआय मॅपिंगला वेग,६० ते ७० टक्के काम पूर्ण

Next Post

न्यायालयाच्या आदेशानुसार पाटण बस स्थानकातील अतिक्रमणांवर बुलडोझर; प्रशासनाची मोठी कारवाई

Related Posts

ताज्या घडामोडी

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

July 10, 2026
13
ताज्या घडामोडी

‘स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात जनजागर अभियान; राज्याच्या मागणीला बळ देण्याचा निर्धार

July 10, 2026
1
ताज्या घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

July 10, 2026
11
ताज्या घडामोडी

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

July 10, 2026
18
ताज्या घडामोडी

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

July 10, 2026
21
ताज्या घडामोडी

समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिला दिलासा; खरीप हंगामाबाबत आशा पल्लवित, सोयाबीन लागवडीकडे वाढता कल

July 9, 2026
12
Next Post
न्यायालयाच्या आदेशानुसार पाटण बस स्थानकातील अतिक्रमणांवर बुलडोझर; प्रशासनाची मोठी कारवाई

न्यायालयाच्या आदेशानुसार पाटण बस स्थानकातील अतिक्रमणांवर बुलडोझर; प्रशासनाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उद्धवसेनेचे ठिय्या आंदोलन; निकृष्ट सोयाबीन बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

July 11, 2026

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अवघ्या सहा तासांत अटक

July 11, 2026

आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते पंढरपूर सायकल वारीला हिरवा झेंडा; शेकडो सायकलिस्ट वारकरी पंढरपूरकडे रवाना

July 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In