• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

म्हसळा तालुक्यात एसआरआय मॅपिंगला वेग,६० ते ७० टक्के काम पूर्ण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

म्हसळा – रायगड
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादीतील एसआरआय (SRI) मॅपिंग प्रक्रियेला म्हसळा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे ६० ते ७० टक्के मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.
एसआरआय मॅपिंग प्रक्रियेत शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी २००२ च्या मतदार यादीच्या आधारे आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबा यांच्या नावाशी सध्याच्या मतदार नोंदीचे मॅपिंग करणे आवश्यक आहे.या प्रक्रियेमुळे मतदारांच्या नोंदी अधिक अचूक व सुसंगत होण्यास मदत होत आहे.

RelatedPosts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) नागरिकांना योग्य मार्गदर्शन करत असून नागरिकांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे मॅपिंग प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे.
मतदारांनी वेळेत एसआरआय मॅपिंग पूर्ण करून घेतल्यास भविष्यातील निवडणूक प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.तसेच ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व मतदारांना केले आहे.

Ad 1
Previous Post

अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला

Next Post

अशोक पाटेकर यांची जिल्हा बँक निवडणुकीसाठी निवड

Related Posts

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻
Blog

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
0
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड
Blog

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
2
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
2
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥
Blog

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026
4
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू
Blog

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

October 9, 2026
5
कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस
Blog

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

October 9, 2026
15
Next Post
अशोक पाटेकर यांची जिल्हा बँक निवडणुकीसाठी निवड

अशोक पाटेकर यांची जिल्हा बँक निवडणुकीसाठी निवड

ताज्या बातम्या

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

आज शहाद्यातील किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभाची ही बातमी प्रसिद्ध करण्यात यावी अशी विनंती.👆🏻🙏🏻

October 9, 2026
दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

दहेगावातील शेत शिवारात गांजाची बेकायदेशीर लागवड

October 9, 2026
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In