• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदयसिंग पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

इचलकरंजी : प्रतिनिधी

RelatedPosts

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

इचलकरंजी महानगरपालिकेत शिवशाही विकास आघाडी (राष्ट्रवादी पक्ष) यांच्या वतीने उदयसिंग पाटील यांची विरोधी पक्षनेते तसेच गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पाटील यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली असून त्यांच्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास दर्शवला आहे.

या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांनी शहराच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Ashok Shinde
Previous Post

आजऱ्यात ‘विराट हिंदू संमेलना’चा जागर; १२ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि धर्मसभा

Next Post

“शासनाचे पाऊल जनतेच्या दारात! आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत ‘महाराजस्व शिबिरा’चा सुलतानपुरात धडाका.”

Related Posts

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित
ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

May 27, 2026
0
अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान
ताज्या घडामोडी

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

May 27, 2026
1
पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात
ताज्या घडामोडी

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

May 27, 2026
15
महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी शिवाजी शेलार यांची नियुक्ती

May 27, 2026
18
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ता.नेर,पाथ्रड,गोळे ग्रामपंचायतीची दैदिप्यमान कामगिरी

May 27, 2026
17
सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान
ताज्या घडामोडी

सुशील पगारिया यांना संत गाडगेबाबा विद्यापीठाकडून आचार्य पदवी प्रदान

May 27, 2026
6
Next Post

"शासनाचे पाऊल जनतेच्या दारात! आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत 'महाराजस्व शिबिरा'चा सुलतानपुरात धडाका."

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्काराने वाघमारे, राऊत, डॉ. चव्हाण सन्मानित

May 27, 2026
अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

अखिल भारतीय स्तरावर १६ वा क्रमांक; थोरातवाडीच्या सुपुत्राचा ऐतिहासिक मान

May 27, 2026
पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

पुणेनाशिक हायवेवर भीषण अपघात

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In