• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गंगाखेड तालुक्यात भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

गंगाखेड : तालुक्यातील खळी फाटा येथील कैलासवासी राजीव गांधी विद्यालयात दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दीपस्तंभ प्रतिष्ठान, कदम हॉस्पिटल व प्रस्तुती गृह गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

मेघना बोर्डीकर (राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री परभणी) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात धारासुर, खळी, गवंडगाव, सायला, मुळी आदी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. गंभीर आजार आढळल्यास संबंधित रुग्णांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

या उपक्रमाचा युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला. शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमास आमदार डॉ. रत्नाकर जिगुटे, सौ. शोभा कदम, डॉ. सुभाष कदम, डॉ. संजय पांचाळ, डॉ. हेमंत मुंडे, डॉ. मनोज कुमार दीक्षित, डॉ. बालाजी हिप्पर, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. दीपक कातकडे, डॉ. लटपटे, डॉ. प्रदीप सोळंके, डॉ. माळवे, डॉ. रसाळ, डॉ. सायली होळंबे, डॉ. बियाणी, डॉ. चीलगर, डॉ. अन्सारी, डॉ. गारोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुका प्रतिनिधी – गंगाखेड

Tags: Rajeshwar Wattamwar
Previous Post

जळकोट येथे महात्मा फुले यांना अभिवादन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील एका कुटुंबाची गौरवशाली परंपरा

Related Posts

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक
ताज्या घडामोडी

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

May 27, 2026
1
पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026
25
घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा
ताज्या घडामोडी

घरगुती वीज ग्राहकांना सक्तीने वीज मीटर बसविणे तात्काळ थांबवा

May 27, 2026
55
शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.
ताज्या घडामोडी

शहाद्यात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी; वधू-वर परिचय पीडीएफचे प्रकाशन.

May 27, 2026
17
शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.
ताज्या घडामोडी

शहाद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची २८ मे रोजी महाप्रसादाने होणार सांगता.

May 27, 2026
5
शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न

May 27, 2026
23
Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील एका कुटुंबाची गौरवशाली परंपरा

ताज्या बातम्या

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

May 27, 2026
“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक

“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक

May 27, 2026
पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In