• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

क्रांतीचा साक्षीदार : एकपात्री नाट्यप्रयोगाने बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

परभणी, दि. 11/04/2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने आज परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात “क्रांतीचा साक्षीदार” या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकास प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

शनिवारी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात नाटककार, दिग्दर्शक व सादरकर्ते रुपेश निकाळजे (बीड) यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीचा इतिहास जिवंत केला.

कार्यक्रमास उपस्थित जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्ममहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी महात्मा फुले यांनी घालून दिलेल्या आदर्शांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. तसेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.

यावेळी शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पात्र विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण आणि अनुसूचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वाटप आदेशही प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके, विशेष अधिकारी अनिल अंजनिकर, प्राचार्य बी. यु. जाधव, उपप्राचार्य एन. एन. राऊत, सह्याद्री फाउंडेशनचे सुधीर साळवे, अॅड. पवनकुमार शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

Next Post

अनिल रेळेकर यांचा विविध संस्थांकडून सत्कार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
अनिल रेळेकर यांचा विविध संस्थांकडून सत्कार

अनिल रेळेकर यांचा विविध संस्थांकडून सत्कार

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In