• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in सामाजिक
0
परभणी येथे रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

जागतिक महिला दिनानिमित्त परभणीत ९/०४/ २०२६

RelatedPosts

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय नारी रत्न पुरस्कार सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेत्या रेखा मनेरे यांना परभणी महानगर पालिका नवनिर्वाचित नगरसेवक मा.आबोली अनिल कांबळे यांच्या हस्ते २०२६ चा रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला
एकता सेवा भावी संस्था यांच्या वतीने सामाजिक/ सांस्कृतिक/ गायीका / लेखिका/पथनाट्य शैक्षणिक आणि, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला २० ते २५ वर्षां पासून समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची दखल घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त गौरविण्यात आले रेखा मनेरे यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत योजनांची जनजागृती कार्यक्रम सर्व्हे करून उल्लेखणीय कार्याची दखल घेतली या कार्यक्रमात, लोकशाहीर काशिनाथ उबाळे, सौ. आशा बाई वाव्हळे, सौ.रुकमीणबाई ढवळे, भारत कांबळे, व इतर सर्व कलावंतांनी रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदन केले या कार्यक्रमात महानगर पालिका नवनिर्वाचित महापौरांनी सर्व महिलांना शुभेच्छा देऊन अभिनंदन व कौतुक केले.अशा प्रकारे

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत विविध क्षेत्र उत्खनीय कार्य करणाऱ्या ३५ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा उपक्रम एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने ंराबविण्यत आला.

या कार्यक्रमात बोलताना डॉ. इंद्र मणि , (कुलगुरू)
यांनी सांगितले की, अशा पुसकानांमुळे महिलांना कार्यासाठी नवी ऊर्जा मिळते, औ.महिलांचे कार्य समाजासमोर मिळते. प्रत्येक कुटुंबाने मरित्या पाशी तमपणे उमे अहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार, ३१ मार्च देवी श्री शिवशी विधी बालय, बार डेड येथील सभागृहात सोहळा पार पड़ना,

कार्यक्रमात परभणीचे महापौर सत्कार करण्यात आला. ससेब फैकूल उलूमी शाळेला में फाप्लान कियाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. मोहम्मद समिखानांना विशेष मौका हयात माला.

यथासेकइन भार है. बार होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये नगरसेवक अबोली फांचले, डॉ. सथद खतौल, लायन्स क्लब दि.चार्य डॉ. एम. एल. धर्माकर, ऑफ परुणीच्या अध्यक्ष प्रा. रेखा सायते, चित्रपट सहनियति

सुरेश विकले स्वागत तुषार साठे आदी बान्यन्त उपस्थित होते.

प्रस्ताविकात एकता संस्थेचे भी शहर द्विनिठत करमुक्त करण्याची गरज व्यक्त केली. तसे व स्वच्छता आणि शुद्ध पाण्यासाठी मोहिम राबबानी, असंही स्यांनी सांगितले महिलांना रोजगार मिळावा यासाठी गारमेंट उद्योग उभारणीसाठी पुढाकार घेण्याचे केले. यावेळी महापौर सम्यद

इकबाल यांनी नागरिकांती गर स्वीकारावी आणि शहर विकासात सक्रिय सहभाग प्या, असे आवाहन केले. बांनी महिलांचा सन्मान हा समाजाच्या जातीसाठी आवश्यक असल्याने अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . अरूण पडघन. यांनी केले, तर आ भादसईद अन्सारी व अरूण पडघन यांनी यशस्वीतेसाठी एकता सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष अजमत खान यांनी परिश्रम घेतले, अशा प्रकारे सांस्कृतिक/ गायीका/लेखिका/ पथनाट्य/सामाजिक कार्य, क्षेत्र या मध्ये रेखा मनेरे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्या बद्दल पाथरी तालुका व परभणी येथील लोकशाहिर काशीनाथ उबाळे, दादाराव गोडबोले, सौ.आशा वाव्हळे ,सौ. रूक्मिणबाई ढवळे, व इतर सर्व कलावंतांनी रेखा मनेरे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या विविध स्तरांतून अभिनंदन व स्तगत होत आहे

Tags: Ahamad Ansari
Previous Post

उमरेडरा येथील महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांना अभिवादन

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

Related Posts

ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
3
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
15
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
ताज्या घडामोडी

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

March 18, 2026
120
“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र

“मी स्वावलंबी उद्योगिनी मी” या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 18, 2026
57
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
सामाजिक

फणसगाव उप डाकघर येथे महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान…

March 11, 2026
18
Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

ताज्या बातम्या

बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका

बकरी ईद पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; १३१ गोवंशांची सुटका

May 28, 2026

पिंप्राळा परिसरातील वीज खांब व केबल कामावर नागरिकांचा आक्षेप

May 28, 2026
पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायतीत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न

पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायतीत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न

May 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In