• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

अपघातांचा धोका वाढला; चौफुलीच्या चारही बाजूंना गतिरोधक बसविण्याची मागणी

तेल्हारा | प्रतिनिधी :

तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा ते शेगाव मार्गावरील पंचगव्हाण फाट्यावर तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याची मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

RelatedPosts

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

पंचगव्हाण फाटा हा तेल्हारा ते शेगाव आणि खामगाव मार्गावरील महत्त्वाचा व वर्दळीचा चौफुलीचा परिसर आहे. येथून दररोज शेकडो वाहने, एस.टी. महामंडळाच्या बसेस, दुचाकी तसेच पादचारी ये-जा करतात. मात्र, या फाट्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

“फाट्यावर रस्ता ओलांडणे जीवावर बेतणारे झाले आहे. यापूर्वीही येथे अनेकदा अपघात झाले आहेत. एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे,” अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांत या ठिकाणी किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनते. त्यामुळे पंचगव्हाण फाट्याच्या चारही बाजूंना तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Tejrao Raut
Previous Post

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

Related Posts

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
ताज्या घडामोडी

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
4
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण
ताज्या घडामोडी

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026
5
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले
ताज्या घडामोडी

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

November 25, 2026
3
देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड
ताज्या घडामोडी

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

November 25, 2026
2
पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार
ताज्या घडामोडी

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

November 25, 2026
2
दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात
ताज्या घडामोडी

दिव्यांगांच्या सन्मानासाठी आराईत प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची नवी सुरुवात

November 25, 2026
11

ताज्या बातम्या

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

November 25, 2026
आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In