• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नगराध्यक्षा यांच्या वतीने धाडसी युवक शेख कासिम पिंजारी यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
नगराध्यक्षा यांच्या वतीने धाडसी युवक शेख कासिम पिंजारी यांचा सत्कार
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

कुंडलवाडी (प्रतिनिधी)

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

कुंडलवाडी शहरातील शेख कासिम पिंजारी या धाडसी युवकाने प्रसंगावधान राखत एका मुलाचे प्राण वाचवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. काही दिवसांपूर्वी चेंडू विद्युत तारांवर जवळ छतावर पडल्यामुळे एका मुलाला विजेचा शॉक बसून त्याच्या अंगावर आग लागली होती. ही घटना पाहताच कासिम पिंजारी यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट टिनशेड वर चढून त्या मुलाच्या अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला.

स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी मुलाची आग विझवली आणि तात्काळ त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्या या धाडसामुळे त्या मुलाचे प्राण वाचले.
या शौर्यपूर्ण कृतीबद्दल कुंडलवाडी शहरात शेख कासिम पिंजारी यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रतिनिधी गजानन कोटलावार यांनी या सत्काराचे आयोजन केले होते. हा सत्कार माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणरावजी ठक्कुरवार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रतिनिधी शैलेश ऱ्याकावार,साईनाथ सेठ उत्तरवार,माजी नगराध्यक्ष भूमन्ना काका ठक्कुरवार,उमाकांत गोपछडे,मंडळ अध्यक्ष नरेश ठक्कुरवार तसेच सर्व नगरसेवक,नगरसेविका व प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कासिम पिंजारी यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.

Tags: Sidharth Kamble
Previous Post

गरिबीवर मात करत आढळगावच्या प्रियंकाची भरारी; पुणे पोलीस कॉन्स्टेबल भरतीत दमदार यश

Next Post

भीम जयंती मिरवणुकी पूर्वी रस्ते अडथळा मुक्त करा..

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
25
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
23
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
6
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
18
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
4
Next Post
भीम जयंती मिरवणुकी पूर्वी रस्ते अडथळा मुक्त करा..

भीम जयंती मिरवणुकी पूर्वी रस्ते अडथळा मुक्त करा..

ताज्या बातम्या

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026

‘आपल्या शरीरावर आपलाच हक्क’; किशोरवयीन मुलींना सुरक्षिततेचे मार्गदर्शन

July 12, 2026
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In