• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार सतेज (बंटी) पाटील यांचा वाढदिवस सेवाकार्याने साजरा; आजरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
आमदार सतेज (बंटी) पाटील यांचा वाढदिवस सेवाकार्याने साजरा; आजरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

​

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

​आजरा: (प्रतिनिधी)
विधान परिषदेचे गटनेते आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने, येथील मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
​आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस हा दरवर्षीच कार्यकर्त्यांकडून सेवाकार्याने साजरा केला जातो. याच परंपरेनुसार,

आजरा येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व पेशंटना आरोग्यदायी फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
​या प्रसंगी अशोक तरडेकर, संजयभाऊ सावंत, रविंद्र भाटले, विक्रम देसाई, सुमीत सावंत, बाळासाहेब पाटील, निसार लाडजी, रवींद्र तळेवाडीकर, विलास जोशीलकर, आरीफ खेडेकर, किरण पाटील, डॉ. शाहिद लाडजी आणि ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
​आमदार बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाचा रथ असाच पुढे जावा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावे, अशा भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. या उपक्रमाचे रुग्णांच्या नातेवाईकांमधून आणि नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

प्रवाशांना मोठा दिलासा: आजपासून चंदगड-पारगड-मुंबई एसटी बससेवा पुन्हा सुरू

Next Post

भारतीय संगीत क्षेत्रातील लखलखता तारा निघून गेला; गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
भारतीय संगीत क्षेत्रातील लखलखता तारा निघून गेला; गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन

भारतीय संगीत क्षेत्रातील लखलखता तारा निघून गेला; गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In