• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रीय जनगणना कामात गैरहजर; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी
25 मे 2026 | भूम

भारतीय जनगणना २०२७ अंतर्गत प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकाने जनगणनेच्या कामाकडे दुर्लक्ष करून वारंवार गैरहजर राहिल्याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदेवदत्त हायस्कूल येथील शिक्षक आबासाहेब शंकरराव ढगे यांच्याविरुद्ध भारतीय जनगणना अधिनियम १९४८ तसेच बीएनएस २०२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

याबाबत नायब तहसीलदार तथा जनगणना अधिकारी (शहर) प्रविण दिलीप जाधव यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ढगे यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आदेशित ठिकाणी जनगणनेचे काम न करता ते वारंवार गैरहजर राहिल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

दि. १६ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते दि. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांनी जनगणनेच्या कामात सहभाग घेतला नसल्याने राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

भारतीय जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ (१) (अअ) नुसार जनगणनेच्या कामावर हजर राहण्यास नकार देणे अथवा आदेशाचे पालन न करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणी पोलीस ठाणे भूम येथे गु.र.नं. ३२३/२०२६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: Asif Shaikh
Previous Post

शिरूरच्या राजकारणात नवी चर्चा; नगरसेवक अभिजीत पाचर्णे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार?

Next Post

चंद्रकांत बाबुराव महाजन यांचे निधन

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
6
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
7
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
4
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
14
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
10
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
1
Next Post
चंद्रकांत बाबुराव महाजन यांचे निधन

चंद्रकांत बाबुराव महाजन यांचे निधन

ताज्या बातम्या

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026

‘आपल्या शरीरावर आपलाच हक्क’; किशोरवयीन मुलींना सुरक्षिततेचे मार्गदर्शन

July 12, 2026
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In